search engine

Custom Search

MARATHI SMS

लाख मेले तरी चालतील
पण लाखांचा पोशिंदा जगाला
पाहिजे…!!

अजून ही बोथट झाली नाही
धारा शिवरायांच्या तलवारीची

कोणाची हीमत नाही
मराठ्यांना संपवण्याची
धासल्या शिवाय धार येत
नाही तलवारीच्या पातीला

॥मराठी शिवाय पर्याय
नाही महाराष्ट्राच्या मातीला॥
मौत डरी थी देखकर उसे
ये खुद मौत का दावा है..

धरती को नाज उस पर
ऐसा एक हि शेर शिवबा है

कड कड करती बिजली
गीरी रण मैदान मे..

एक सितारा आज भी
चमकता है मरहठ्ठो कि
शान मे..

तुफान मे पला वो आँखो
से बरसता अंगारा..

देख के जलवा उसका
पुकारे लहु लहु जंजिरा..

मुगलो का फाड सीना खुन
कि नदियो कि मजधारथा..

खतरो से खेलने वाले
मरहठ्ठो का सरदार था..

राजा था धरती का
प्रजा ने उसे पुकारा था..

डरता कहा था किसी से
खुद मौत को ललकारा था..

जलजला है ऐसा खुदा का
वो नही खुदा उसका बंदा है..

दहेकता हुआ मरहठ्ठो के
सीनो मे वो आज भी जिंदा है..

रणविर शिवरायानां

मानाचा मुजरा...

॥ जय शिवराय ॥

॥ जय भवानी ॥

॥ जय जिजाऊ ॥
रणशिंग फुंकले स्वातंञ्याचे
---तलवार मुठी आवळा---

स्वराज्य रक्षणा उभा
ठाकतो शिवबाचा मावळा..

गुलामीतुनी मुक्त व्हावया
करीती गडकिल्ले कळवळा,

स्वराज्य तोरण चढविण्या
धावतो शिवबाचा मावळा...

रणभुमीवर आग फेकितो
जणु तोफेचा गोळा,

धडकी भरवितो मृत्युलाही
शिवबाचा मावळा..!!

हर हर महादेव

रणी गर्जणा रक्त करी
सळसळा, मराठ्यांचा वाघ
शोभतो शिवबाचा मावळा..!!

मराठी मातीत जंन्म घेतला
अभिमान उरी आगळा,

शिवचरणांवर निष्ठा अर्पितो
शिवबाचा मावळा..!!

शिवबाचा मावळा..!!

।।जय जिजाऊ।।

।।जय शिवराय।।
विजे सारखी तलवार
---चालवुन गेला---

निधड्या छातीने हिंदुस्तान
------हालवुन गेला-----

मुठभर मावळ्याना घेऊन
हजारो सैतानांना नडुन गेला!

स्वर्गात गेल्यावर देवांनी
ज्याला झुकुन मुजरा केला
-------असा एक------

---"मर्द मराठा शिवबा"---
------होऊन गेला-------
आम्ही चुकुन मुंगीच्या
ही वाटेला जात नाही

पण आम्ही आमच्या
औकाती वर आलो तर
सिंहाचे दात मोजायला
ही भित नाही..

काही लोक कर्मावर
विश्वास ठेवतात,

ते "नास्तिक" असतात..

काही लोक दैवावर
विश्वास ठेवतात,

ते "आस्तिक"असतात..

आणि आपण तर
"शिवराय" भक्त आहोत..

'शिवराय' हीच परमोच्च
कर्तुत्वाची प्रेरणा..'शिवराय'
हीच ३३ कोटी देवांची आराधना..

!!जय जय हो शिवराया.!!

॥जय जय हो शंभू राजे॥
आम्हा मराठ्यांची जात
म्हणजे, तलवारीच पात..

जीच आहे धगधगणाऱ्या,
रणांगणाशी नात..

मराठ्यांची जात कोणाला
नडत नाही,पण..नडलेल्याला
तोडल्या शिवाय सोडत नाही..

वाघाची चाल आमची,
छाती आहे फौलादी ढाल..

नुसत्या डरकाळीने होतात
कोल्हे कुत्रे लाल,आरं असाच
आहे आमचा ताल

आहेच आमचा दरारा,
थरथर कापतायत आजही
मुगलांच्यां कबरा..

राजे आहोत ईथले आम्ही
हे चांगल लाक्षात ठेवा तुम्ही..

झुंझार शंभुच रगत आहे
अंगात,दुर रहा पडु नका
आमच्या फंदात..

छत्रपति आहे आमचा,
सगळ्या जगला धाक
आहे त्यांचा..

खबरदार जर मराठ्यांवर
ठेवाल डोळा..जाऊन बघा
ती औरंग्याची कबरमराठ्यांचं
नाव घेतलं कि,कशी कापते
चळाचळा..

मराठे दिसले कि मुगल
म्हणायचे पळापळा..आरं
अजूनही वेळ गेली नाही बाळा..

सांभाळुन राहा आम्हा

मराठ्यांचा नाद लयी खुळा...