search engine

Custom Search

Thursday, July 31, 2014

मराठी कविता

कधी नव्हे ते आज मी शाळेत
पहिल्यानदा गेली.
ते बघून मास्तर खूप खुश झाले. आणि बोलले
सुद्धा आज दिवस कुठे उगवला नेहमी प्रमाणे
मी बोलली समोरून उगवला आणि पाठीमागे
मावळणार.
मास्तराने डोक्याला थाप
मारली आणि बोलला बस खाली .
मी शाळेत बघून मास्तर लईच खुश होता. महणून
त्याने डोक्र चालवून सर्वाना निबंध
लिहायला सांगितला.
" तुमचा आवडता व्यक्ती कोण"
आता या वर मी काय लिहिणार.
मी पेन्सील घेयून विचार करत बसली. मास्तर
माझ्या जवळ आला . आणि बोलला काय
झाले लीना ?
तू लिहिना निबंध.
मी बोलले कोणावर लिहू मास्तर
काही बोलण्याचा आधी मीच बोलले
तुम्ही तर सारखे मास्तरीण बाई मास्तरीण
बाई करत बसता मग तुमच्या वर कसा निबंध
लिहू बाकी राहिले आवडती व्यक्ती मी तर
सर्वाना आवडते ते पण खोडकर आणि भांडखोर
महणून प्रेमाने कोणालाच नाही आवडत मग
आता तुम्हीच सांगा मी कोणावर निबंध लिहू
मास्तर बोलले तुझे डीडी
आयला मी डीडी ला कसे विसरले
असा प्रश्न मास्तरला पडला ?
पण या डीडी विषयी मी काय लिहिणार
ना असे बघितले तर ते माझे जीजू पण त्यांचे
लक्ष कधीच बहिणीकडे नसते .
कधी साली कडे कधी इतर मुलींकडे
त्याच्या विषयी काय बोलणार ना
काही म्हणा माझे जीजू आहेतच लई भारी.
महणून तर त्यांच्या वर सर्वच पोरी फिदा.
पण काय करणार डीडी आमचे सीनियर
टाइमपास इंजिनियर! at
बिनपगारी फेसबूकवारी! इकडे कामाला आहेत
पण काय करतात दिवसभर लीनु लीनु बोलत
डोळे मारत बसतात असे वाटते कि ते
डोळा मला मारतात पण ते माझ्या नावाने
दुसरयाच मुलीला बोलत असतात
असा हा खडूस जीजू माझा
शाळेत कधी गेलाच नाही कारण शाळेत
मास्तर होते म्हणून आणि त्याला मास्तरीण
बाई हव्या होत्या त्यामुळे
त्याला कॉलेजात पण घेतला नाय
कसे होणार याचे देव जाने
पण कॉलेजला घेतले नाही तरी पण
तो दिवसभर कॉलेजच्या गेट बाहेर
मुलीना बघत उभा आज पर्यंत
किती जनाचा मार खाल्ला देव जाने
तरी बी मला लई आवडतो तो
लई लई मिस मिस वो डीड

No comments:

Post a Comment